वितरक पाहिजेत
शेळके ग्रुप - FMCG क्षेत्रातील एक अग्रेसर नाव. दीड दशकाहून अधिक काळ या क्षेत्रात यशस्वीपणे व्यवसाय करत असून ‘शेळके बेव्हरेजेस् प्रा.लि. (Oxycool Packaged Drinking Water) 'ची ख्याती सर्वश्रुत आहे. आज देशातील एक उत्कृष्ट ब्रॅण्ड म्हणून ते ओळखले जात आहेत. ग्राहकांच्या याच विश्वासाला सार्थ ठरवत आम्ही महाराष्ट्राच्या 'प्रत्येक हाताला चव' देण्यासाठी 'ओवी मसाले'ची विविध उत्पादने बाजारात सादर केली आहेत. त्यासाठी शेळके फूड्स प्रा. लि. यांना 'ओवी मसाले'च्या विविध उत्पादनांच्या वितरणासाठी महाराष्ट्र राज्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वितरक पाहिजे आहेत. चला.. एकत्र व्यवसाय करूया आणि 'प्रत्येक हाताला चव' देऊया!
आम्ही तुम्हाला देऊ.... उत्पादनांचा तत्पर पुरवठा, योग्य मोबदला अन् जाहिरातीचे पाठबळ !